Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात किती रूपयांना मिळणार?

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅपलने आपल्या वंडरलस्ट इव्हेंटमध्ये चार नवीन आयफोन लॉन्च केले आहेत. या सीरिजमध्ये एंट्री लेव्हल हँडसेट iPhone 15 आणि iPhone 15 Plus आहेत. दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये फारसा फरक नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही फक्त डिस्प्लेचा आकार, बॅटरी आणि किंमतीच्या बाबतीत एकमेकांपासून वेगळे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

कंपनीने त्यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. भारतात iPhone 15 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तर iPhone 15 Plus ची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते, जी 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. दोन्ही फोन काळ्या, निळ्या, हिरव्या, गुलाबी आणि पिवळ्या रंगात उपलब्ध आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

या फोनचे प्रीबुकिंग १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील. हे फोन 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतात. iPhone 15 मध्ये तुम्हाला 6.1-इंचाचा सुपर XDR OLED डिस्प्ले मिळेल. तर प्लस व्हेरिएंटमध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यात डायनॅमिक आयलंडचे फिचर देखील मिळेल. स्क्रीन 2000 Nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येते. दोन्ही फोन A16 बायोनिक चिपसेटवर काम करणार. 

Photo Credit; instagram

Arrow

iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची मुख्य लेन्स 48MP आहे आणि दुसरी लेन्स 12MP आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कंपनीने फ्रंटमध्ये 12MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. दोन्ही फोन टाइप-सी चार्जिंग पोर्टसह आले आहेत म्हणजे आता लाइटनिंग केबल नसणार. 

'एक मराठा लाख मराठा!' मनोज जरांगे पाटलांचे AI फोटो बघितलेत का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा