Photo Credit; twtter
Arrow
Earn Money from X : ट्विटरवरून असे कमवा पैसे... समजून घ्या प्रक्रिया
Arrow
X (ट्विटर) वरून अनेक लोक भरपूर पैसे कमावत आहेत. एक्स च्या विशेष प्रोग्राममुळे पैसे यूजर्संना पैसे मिळत आहेत.
Arrow
Elon Musk Ads रेव्हेन्यू प्रोग्रामच्या माध्यमातून यूजर्स लाखो रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.
Arrow
'एक्स'ने या प्रोग्रामची घोषणा केलेली असून, याचं नाव X Advertising Revenue प्रोग्राम आहे.
Arrow
Advertising Revenueच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
Arrow
पहिलं म्हणजे अकाऊंटवर 1.5 मिलियन इप्रेशन्स असावेत. त्याचबरोबर कमीत कमी 500 फॉलोअर्स असावेत.
Arrow
त्याचबरोबर पात्र यूजरकडे Stripe अकांऊट असायला हवे, जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे.
Arrow
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लू सब्सस्क्रिप्शन असायला हवं. त्यामुळे पैसे देऊन तुम्हाला हे घ्यावं लागेल.
Arrow
अॅप सुरू करा. प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. नंतर तिथे वेब more वर क्लिक करा आणि Monetization क्लिक करा.
Arrow
Monetization मध्ये दोन पर्याय दिसतील. पात्र की अजून पात्र व्हायचं आहे. यापैकी निवडून अप्लाय करा.
Sushmita Sen ला पती हवाय, पण..; 47व्या वर्षी करणार लग्न?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्टाइल कडक अन् दिसाल बिनधास्त-बेधडक! 'या' 7 गोष्टींनी वाढेल फुल्ल Confidence
Bajaj कडून जगातील पहिली CNG बाईक लाँच, किती आहे किंमत?