गेल्या महिन्यात, २३ ऑगस्ट रोजी भारताची चंद्रावरील मोहीम चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरली.
Photo Credit; instagram
यशस्वी लँडिंगनंतर चांद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक प्रयोग केले त्याची माहिती आणि फोटो पृथ्वीवर पाठवली.
Photo Credit; instagram
चांद्रयान-३ मोहिमेतून शास्त्रज्ञांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या. यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्या.
Photo Credit; instagram
चंद्रावर रात्र होती त्यामुळे दोन्हीच्या बॅटरी चार्ज होणं शक्य झालं. त्यांचे पॅनल सेट करून स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले.
Photo Credit; instagram
भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेने इतिहास रचला गोला.
Photo Credit; instagram
प्रज्ञान रोव्हर आणि लँडर गेल्या १४ दिवसांपासून चंद्रावर रात्रीच्या अंधारात होते. २ दिवसांपासून चंद्रावर सकाळ झाली आहे. आता तापमान वाढण्याची प्रतीक्षा आहे.
Photo Credit; instagram
तसंच असे अनेक विद्यार्थीही आहेत जे चांद्रयान-३ जागे होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Photo Credit; instagram
इस्त्रोकडून येणाऱ्या माहितीची ते वाट पाहत आहेत.आज प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर जागे झाले तर हा इतिहास होईल.
कांगारू संघाची विश्वचषक 2023 साठी स्टायलिश जर्सी! Video