Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या...
Photo Credit; instagram
Jio आणि Airtel चा रिचार्ज पोर्टफोलिओ खूप मोठा आहे. आज आपण याच्या काही स्वस्त प्लान्सबद्दल जाणून घेऊयात ज्याची व्हॅलिडीटी ८४ दिवस आहे.
Photo Credit; instagram
८४ दिवसांच्या या दोन्ही प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. तसंच इतर पायदेही आहेत.
Photo Credit; instagram
जिओचा ८४ दिवसांचा हा सर्वात स्वस्त प्लान ३९५ रूपयांचा आहे. हा प्लान माय जिओ आणि Jio.com वरून रिचार्ज केला जाऊ शकतो.
Photo Credit; instagram
जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना ८४ दिवसांपर्यंत अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. यामध्ये लोकल आणि एसडीटी कॉल सेवाही आहे.
Photo Credit; instagram
जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सना ६ जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा मिळेल. हा डेटा संपल्यानंतर यूजर्सना ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट डेटा मिळेल.
Photo Credit; instagram
जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये एकूण 1000 एसएमएस पाठवता येतील. याशिवाय Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल.
Photo Credit; instagram
84 दिवसांची वैधता असलेला एअरटेलचा प्लान 455 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.
Photo Credit; instagram
Airtel च्या या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना एकूण 6GB इंटरनेट डेटा मिळेल, ज्याची वैधता 84 दिवस आहे. ज्यांना कॉलिंगचं काम असतं त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.
Photo Credit; instagram
एअरटेलच्या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना 900SMS चा अॅक्सेस मिळेल. तसंच यामध्ये फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक फ्री उपलब्ध असतील.
मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या!