Photo Credit; instagram

Arrow

Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? 

Photo Credit; instagram

Arrow

रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान आहेत. जे वेगवेगळ्या किंमतींच्या विभागात येतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आज Airtel आणि Jio च्या एका स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

जिओ आणि एअरटेलच्या दोन्ही रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना अनेक फायदे मिळतील. हे सर्वात स्वस्त रिचार्ज आहेत जे 28 दिवसांच्या मर्यादेसह येतात.

Photo Credit; instagram

Arrow

28 दिवसांच्या मर्यादेसह एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज 179 रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

एअरटेलच्या १७९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना फक्त २GB इंटरनेट डेटा मिळेल, जो एक हाय स्पीड इंटरनेट असेल.

Photo Credit; instagram

Arrow

एअरटेलच्या 179 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये, यूजर्सना 300 SMS वापरण्याची सुविधा मिळेल. यासोबतच, त्यांना फ्री Hellotunes आणि Wynk Music चे सबस्क्रिप्शन मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

28 दिवसांच्या मर्यादेसह जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान 155 रुपयांचा आहे. ही एक प्रीपेड योजना आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जिओच्या १५५ रुपयांच्या रिचार्ज प्ल्नमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंग सेवा मिळते. यामध्ये स्थानिक आणि एसटीडी कॉल्सचा समावेश आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

Jio च्या या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना एकूण 2GB इंटरनेट डेटा मिळतो, जो हाय स्पीड इंटरनेट डेटा आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर 64kbps चा स्पीड मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

सुहाना ते सारा... टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा