Arrow
लहानपणी असे दिसायचे हे 'करोडपती'! AI ने बनवले फोटो
Arrow
देशभरात सध्या AI च्या फोटोंची चर्चा आहे. आता AIने करोडपतींच्या लहानपणीचे फोटो बनवले आहेत.
Arrow
मार्क झुकरबर्गच्या या फोटोला AI ने बनवले आहे. लहानपणी असे दिसायचे मार्क झुकरबर्ग.
Arrow
जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्कचा हा फोटो आहे.
Arrow
हा फोटो रतन टाटा यांचा आहे. इंस्टाग्राम युझरने हा फोटो शेअर केला आहे.
Arrow
बिल गेट्सच वय आता 67 वर्ष आहे. पण AI ने त्यांचा लहानपणीचा लुक दाखवला आहे.
Arrow
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे बालपण दाखवण्याचा AI ने प्रयत्न केला आहे.
Arrow
हा फोटो जॅक मा यांचा आहे. यामध्ये ते सुंदर स्माईल करताना दिसत आहे.
Arrow
या फोटोत वॉरेन बफेचे बालपण दाखवण्यात आले आहे. ते एक अमेरीकन गुंतवणूकदार आणि उद्योगपती आहेत.
Arrow
या फोटोमध्ये जेफ बेझोस यांचे बालपण दाखवले आहे. ते अॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
Arrow
हे सर्व फोटो इंस्टाग्राम युझर्स Wild.trance ने शेअर केले आहेत. हे फोटो इंटरनेटवर धुमाकुळ घालतायत.
Arrow
हे फोटो बनवण्यासाठी MidJourney चा वापर केल्याचे यूजर्सनी सांगितले आहे.
जेव्हा चंद्रावर पोहचेल Chandrayaan 3, तेव्हा असं असेल दृश्य.. AI ने बनवले फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
काजोलचा Deepfake Video व्हायरल, कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना..
भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय?
वर्षभरापासून ‘इथे’ अडकलेले तीन अंतराळवीर! अखेर...
Amazon सेल की, Flipkart सेल... कुठे मिळणार बेस्ट ऑफर?