Photo Credit; instagram

Arrow

एकाच वेळी 2000 लोकांना करा WhatsApp मेसेज, कसं? ते जाणून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी कम्युनिटी फिचर लॉन्च केलं. ज्याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अनेकांना मेसेज करू शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

या फिचरच्या मदतीने यूजर्स कम्युनिटीमध्ये 100 ग्रुप अॅड करू शकतात. ते कसं काम करतं हे जाणून घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

या फिचरच्या मदतीने, यूजर्स शेजारी, शाळा आणि त्यांचे ऑफिस यांची एक कम्युनिटी तयार करू शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

या फिचरच्या मदतीने 2000 यूजर्स जोडले जाऊ शकतात. ते क्रिएट करण्यासाठी, WhatsApp वर खाली दिसत असलेल्या चिन्हावर टॅप करा. 

Photo Credit; instagram

Arrow

येथे दिसत असलेल्या New Community वर क्लिक करा.  

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर कम्युनिटीचे नाव टाका. तुम्ही तुमचे स्वतःचे डिस्क्रिप्शन आणि कम्युनिटी आयकॉनही जोडू शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

या सर्व गोष्टी केल्यानंतर, टिक मार्कवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही Whatsapp वर एक कम्युनिटी तयार करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये तुम्ही ग्रुप्स अॅड करू शकता किंवा नवीन ग्रुप बनवू शकता. त्याच वेळी, तुम्ही फक्त तेच गट जोडू शकता ज्यांचे तुम्ही अॅडमिन आहात. 

Photo Credit; instagram

Arrow

ते तयार करताना, लक्षात ठेवा की कम्युनिटीच्या नावासाठी शब्द मर्यादा फक्त 100 अक्षरं आहे. 

LPG सिलेंडरचा रंग लाल का असतो? समजून घ्या..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा