Photo Credit; instagram

Arrow

NASA ने चांद्रयान-3 विक्रम लँडरच्या मून लँडिंग साइटचे टिपले जबरदस्त फोटो!

Photo Credit; instagram

Arrow

नासाच्या लुनार रेकोनिसन्स ऑर्बिटरने चांद्रयान-3 चे लँडिंग साइट कॅप्चर केले.

Photo Credit; instagram

Arrow

@NASA च्या LRO अंतराळयानाने अलीकडेच चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 लँडरचा फोटो काढला. 

Photo Credit; instagram

Arrow

नासाच्या LRO ने काढलेल्या फोटोत चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरभोवती एक चमकदार वलय असलेला गडद डाग दर्शविला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विक्रम लँडरच्या लँडिंगनंतर अवघ्या चार दिवसांत LRO ने हे फोटो 42-डिग्री स्ल्यू अँगलने कॅप्चर केले. 

Photo Credit; instagram

Arrow

NASA ने "लॅंडरभोवती असलेला चमकदार गडद डाग" ओळखला कारण रॉकेट प्लम, फाइन-ग्रेन्ड लुनार रेगोलिथशी (माती) संवाद साधत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

LRO चे व्यवस्थापन मेरीलँडमधील NASA च्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरद्वारे केलं जातं. त्याने 2009 मध्ये लॉन्च झाल्यापासून चंद्राविषयी अमूल्य डेटा गोळा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चांद्रयान-३ चे फोटो काढणारा LRO कॅमेरा अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीद्वारे व्यवस्थापित आणि चालवला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

इस्रोने त्यांचे प्रारंभिक प्रयोग पूर्ण केल्यानंतर, चांद्रयान-3 विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर, स्लीप मोडमध्ये ठेवले आहे. 22 सप्टेंबरच्या आसपास पुन्हा सूर्योदयाच्या वेळी ते अॅक्टिव्ह होण्याची आशा आहे.

भारतातील प्रचंड वर्दळीचे 'ते' 8 रेल्वे स्टेशन कोणते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा