Photo Credit; instagram

Arrow

स्टीव्ह जॉब्सने 16 वर्षांपूर्वी जगातला पहिला iPhone केला लाँच! किंमत..

Photo Credit; instagram

Arrow

Apple 'Wanderlust' नावाच्या एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. यावेळी, आयफोन 15 लाइनअपचे लॉन्चिंग होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

पण पहिल्या जनरेशचा iPhone कधी लाँच झाला हे तुम्हाला माहीत आहे का? त्याची किंमत आणि फिचर जाणून घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

स्टीव्ह जॉब्सने 16 वर्षांपूर्वी 9 जानेवारी 2007 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथील मॅकवर्ल्ड 2007 परिषदेत आयफोन फर्स्ट जनरेशन लॉन्च केली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

आयफोनच्या आधी, सॅमसंग ब्लॅकजॅक आणि ब्लॅकबेरी 8800 मध्ये फ्रंट साइडला खाली कीबोर्ड आणि वरच्या बाजूला स्क्रीन होती. तर पहिल्या आयफोनमध्ये एक मोठी स्क्रीन होती, ज्यामध्ये कीपॅड किंवा कीबोर्ड नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

फर्स्ट जनरेशनच्या iPhone मध्ये EDGE किंवा 2G वायरलेस कनेक्टिव्हिटी होती. त्या फोनचा स्पीड खूपच कमी होता.

Photo Credit; instagram

Arrow

फर्स्ट जनरेशनच्या आयफोनमध्ये 3.5 इंच डिस्प्ले होता, जो टच स्क्रीनसह होता. सध्या उपलब्ध असलेल्या ६.७ इंच डिस्प्लेपेक्षा तो खूपच लहान होता. 

Photo Credit; instagram

Arrow

स्लीक बॉडी आणि आकर्षक डिझाईन असलेल्या या फोनमध्ये त्यावेळी अॅप स्टोअर नव्हते. फोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स उपलब्ध होते. 

Photo Credit; instagram

Arrow

iPhone मध्ये ब्लॅक थीमचा वॉलपेपर वापरण्यात आला होता, जो बदलता येत नव्हता. 

Photo Credit; instagram

Arrow

लाँच करताना पहिल्या जनरेशनच्या iPhone ची किंमत $499 होती. जी भारतीय रुपयांत 41,409 रुपये होती. 

Photo Credit; instagram

Arrow

फर्स्ट जनरेशन आयफोनच्या सीलबंद पॅक डिव्हाइसचा नुकताच करोडो रुपयांना लिलाव करण्यात आला आहे.

किती सुंदर... बाहुलीसारखीच! इंस्टावर व्हायरल झालेली ही मुलगी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा