Photo Credit; instagram

Arrow

रुम होईल गारेगार! AC सारखा थंडावा देईल 'हा' युनिक पंखा

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळा सुरू झाला की कुणी एसी तर कुणी कूलर खरेदी करतं. पण आता यावर एक स्वस्त आणि सोपा मार्ग सापडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

असे एक नवीन उत्पादन आहे जे एसीपेक्षा खूपच स्वस्त आणि वापरण्यास अतिशय सोपे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बाजारात असे काही पंखे आहेत जे आपल्या खोलीचे तापमान 12 अंशांनी कमी करून थंडावा देऊ शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

ओरिएंट इलेक्ट्रिक क्लाउड 3 कूलिंग पंखा हे असेच एक उत्पादन आहे. यामध्ये अनेक खास फीचर्सही उपलब्ध आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या कंपनीच्या पंख्याची किंमत 11,999 रुपये आहे. ते Amazon वरही उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे उत्पादन रिमोट कंट्रोलसह येते. यामध्ये थ्री स्पीड कुलिंग सेटिंगचा पर्याय देण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या पंख्यात थंड हवेसह सुगंधचा पर्याय आणि बिल्ट इन टायमरही देण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या पंख्यात क्लाउड चिल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये पाण्याचा वापरही करता येतो. याबरोबरच बर्फ ठेवण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पंखा कुठेही सहज वापरता येतो.  याचा वापर केल्यास एसीच्या तुलनेत वीज बीलही कमी येईल.

Sapna Chaudhary च्या कान्स लुकची जबरदस्त चर्चा, फेदर फ्रॉकमध्ये ग्लॅमरस एन्ट्री!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा