Photo Credit instagram

Arrow

Whatsapp Update: व्हॉट्सअ‍ॅपचा लवकरच नवा अवतार.. नेमका कसा असणार?

Arrow

व्हॉट्सअॅपमध्ये एक मोठा अपडेट लवकरच होणार आहे. मेटा या अॅपला नवीन डिझाइन देणार आहे. 

Arrow

व्हॉट्सअॅपचा हा नवीन अवतार केवळ अँड्रॉईड यूजर्ससाठी असेल.

Arrow

व्हॉट्सअॅपचा नवीन इंटरफेस लवकरच रिलीज होऊ शकतो. अपकमिंग UI अपडेट Android यूजर्ससाठी WhatsApp ला iOS सारखं बनवेल.

Arrow

iOS प्रमाणे Android यूजर्सना व्हॉट्सअॅपमध्ये UI डिझाइन मिळेल. 

Arrow

अपडेटनंतर यूजर्सना खालच्या नेव्हिगेशन बारवर चॅट, कॉल, कम्युनिटी आणि स्टेटसचा पर्याय मिळेल. Android मध्ये हे सर्व पर्याय वर येतात.

Arrow

फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

Arrow

भविष्यातील अपडेटमध्ये कंपनी हे फिचर जोडेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म इतर फिचर्सवर देखील काम करत आहे.

Arrow

यामध्ये चॅट लॉक करण्याची सुविधा आहे. याच्या मदतीने यूजर्स एखादे चॅट लॉक करू शकतात. यासाठी फिंगरप्रिंट किंवा पासकोड वापरता येईल.

Saisha Shinde : 'कोणती पैलवान येतेय?', ट्रान्सजेंडर सेलिब्रिटीने सांगितला वाईट प्रसंग

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा