Photo Credit; instagram

'चिंब भिजलेले, रूप सजलेले'; मुंबई जवळची ही ठिकाणं पावसात नक्की अनुभवा!

Photo Credit; instagram

पावसाळा सुरू झाला की वातावरण अगदी रमणीय बनते. मग, वेध लागतात हे फिरायला जाण्याचे...

Photo Credit; instagram

अशावेळी काहींना जास्त लांब फिरायला वेळ नसतो. त्यामुळे मुंबई जवळच्याच काही सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

शहराच्या गजबजलेल्या जीवनातून निवांत वातावरणाच्या शोधात असाल तर माथेरानला जा. येथे तुम्ही विविध साहसी उपक्रमांचा आनंद घेऊ शकता.

Photo Credit; instagram

कर्जत येथे ट्रेकिंग आणि धबधबे अनुभवता येतील. कर्जत हे विसाव्यासाठी खूप लोकप्रिय आहे.

Photo Credit; instagram

जर तुम्ही विश्रांती घेत असाल तर लोणावळ्याला जा. लोणावळा त्याच्या निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. 

Photo Credit; instagram

इगतपुरी हे विसाव्याच्या शोधात असलेल्यांसाठी उत्तम गेटवे आहे. येथे साहसी उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.

Photo Credit; instagram

लवासा सिटीचे शांत वातावरण तुमचे मन वेधून घेईल. इथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात निवांत वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.

Photo Credit; instagram

व्हॅकेशनमध्ये दिवेआगर येथील समुद्रकिनाऱ्यांचाही आनंद लुटता येईल.  

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या मुलींमुळे कुटुंबात येतो पैसा, नांदते सुख-समृद्धी!

इथे क्लिक करा