Photo Credit; instagram

Arrow

ना बाली, ना मालदिव... लग्नानंतर गौतमी देशपांडे कुठे करतेय एन्जॉय?

Photo Credit; instagram

Arrow

लग्नानंतर अनेक जण हनिमूनसाठी बाली, मालदिव किंवा भारतातच मनाली, केरळ सारख्या ठिकाणी जाणं पसंत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण, मराठमोळ्या अभिनेत्रीने म्हणजेच गौतमी देशपांडेने हनिमूनसाठी कोकणातलं मालवण निवडलं.

Photo Credit; instagram

Arrow

येथील रिसोर्ट, बीच, स्विमिंग पूलमध्ये पतीसोबत तिची धम्माल मस्ती आणि मज्जा सुरू आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून काही फोटो शेअर केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये गौतमी आणि स्वानंद मालवणात एन्जॉय करताना दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

येथे पोहचल्यावर स्वानंद आणि गौतमीने अस्सल मालवणातल्या जेवणाचा आस्वाद घेतला. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी न्यूली मॅरिड म्हणून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. देवबाग बिचला त्यांनी वॉटर स्पॉर्ट्सचाही आनंद घेतला.

आता स्नॅक्स खाऊनही होईल Weight Loss!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा