Photo Credit; instagram
Tourism: 'मालदीव' पेक्षाही सुंदर आहे भारतातील 'हे' पर्यटन स्थळ!
Photo Credit; instagram
मालदीव सध्या कपलसाठी टॉप हनिमून डेस्टिनेशनमध्ये येतं.
Photo Credit; instagram
हनिमूनसाठी मालदीवला जाण्याची अनेकांची इच्छा असते.
Photo Credit; instagram
पण फार कमी लोकांना माहिती आहे की, राजस्थानमध्येही मालदीवसारखी सुंदर ठिकाणे आहेत.
Photo Credit; instagram
हे ठिकाण राजस्थानमधील 'बांसवाडा' जिल्ह्यात आहे, ज्याला मिनी मालदीव म्हणतात.
Photo Credit; instagram
बांसवाड्याला बेटांचे शहर, म्हणूनही ओळखले जाते.
Photo Credit; instagram
बांसवाडा हे देशातील एकमेव शहर आहे जिथे 100 पेक्षा जास्त बेटे आहेत.
Photo Credit; instagram
बांसवाडा शहर हे माही नदीच्या काठावर वसलेले आहे, त्यामुळे येथे शेकडो बेटे आहेत.
Photo Credit; instagram
येथे कमी बजेटमध्ये तुम्हाला मालदीवची अनुभूती मिळू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS Srushti Deshmukh यांचं कुठे झालंय शिक्षण? 10वी-12वीत कितवा होता रँक?
इथे क्लिक करा
Related Stories
निसर्ग अन् अध्यात्माने वेढलेली पाचगणीतील 7 फिरण्याजोगी ठिकाणं!
Mumbai: मुंबईतील 'ही' 11 आयकॉनिक ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर!
'चिंब भिजलेले, रूप सजलेले'; मुंबई जवळची ही ठिकाणं पावसात नक्की अनुभवा!
दिवेआगरला जायचा प्लॅन करताय? ही 10 ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर