Photo Credit; instagram

'अप्सराच जणू...', UPSC क्रॅक करणाऱ्या अधिकारी तरूणा कमल कोण?

Photo Credit; instagram

तरूणा कमल यांनी 2023 च्या UPSC CSE परीक्षेत आपले कौशल्य दाखवले आहे.

Photo Credit; instagram

या परीक्षेत त्यांनी अखिल भारतीय 203 वा क्रमांक मिळवून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले आहे. 

Photo Credit; instagram

तरुणा कमल ही मूळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका छोट्या गावातील आहे.

Photo Credit; instagram

26 जून 1997 रोजी जन्मलेल्या तरुणा कमलचे शालेय शिक्षण मॉडर्न पब्लिक स्कूल, रत्ती येथून 12वीपर्यंत झाले.

Photo Credit; instagram

यानंतर तरुणाने तिचे पशुवैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

पुढे तरुणाचा कल नागरी सेवांकडे वाढला आणि तिने UPSC सीएसईची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

या परीक्षेसाठी तिने खूप मेहनत घेतली, त्याचे फळ तिला मिळाले.

Photo Credit; instagram

तरुणा कमल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सोशल मीडियावर तरुणा कमलच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाली आहे. 

पुढील वेब स्टोरी

सलमान खान अजूनही सिंगल का? वडील म्हणाले त्याच्यात तर..

इथे क्लिक करा