Photo Credit; instagram
12th फेल IPS मनोज शर्मा यांना सरकारकडून मिळाली खास भेट! शेअर केली पोस्ट
Photo Credit; instagram
महाराष्ट्र कॅडरमध्ये आणि चंबळच्या मातीत जन्मलेल्या IPS मनोज शर्मा यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची लाट आली आहे.
Photo Credit; instagram
12th फेल चित्रपटातील रील नाही तर, रिअल हिरो मनोज यांनी त्यांच्या इंस्टावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
IPS मनोज शर्मा यांनी लिहिले की, 'ASP पासून सुरू झालेला प्रवास आज भारत सरकारच्या आदेशानंतर IG बनण्यापर्यंत पोहोचला आहे.'
Photo Credit; instagram
त्यांनी पुढे लिहिले की, 'या दीर्घ प्रवासात त्यांना साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार.'
Photo Credit; instagram
यानंतर आयपीएस मनोज शर्मा यांच्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Photo Credit; instagram
महाराष्ट्र कॅडरमधील IPS मनोजकुमार शर्मा यांच्यासह चार अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालं आहे.
Photo Credit; instagram
सध्या मनोज कुमार शर्मा मुंबई विमानतळावर CISF DIG म्हणून कार्यरत आहेत.
Photo Credit; instagram
याआधी मनोज यांची महाराष्ट्रातील नांदेड, गडचिरोली, नागपूर, कोल्हापूर, चंद्रपूर, डीसीपी झोन वन मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Palak Tiwari चा मिनी ड्रेस, तो फोटो होतोय भलताच व्हायरल
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती