Photo Credit; instagram
मनाने खऱ्या अन् स्वभावाने निर्मळ असतात 'या' मूलांकाच्या मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात प्रत्येक मूलांक संख्येच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगितल्या आहेत.
Photo Credit; instagram
काही मूलांकाच्या मुलींना खूप प्रामाणिक मानलं जातं.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11 आणि 20 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 2 असलेल्या लोकांचा शासक ग्रह चंद्र असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 2 च्या मुली आपल्या हृदयात काहीही लपवत नाहीत आणि सर्वकाही स्पष्टपणे सांगतात.
Photo Credit; instagram
त्यांची ही सवय कधीकधी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro Tips: तुमच्याही घरात लावला असेल झोका तर...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर