Photo Credit; instagram
Arrow
'ही दोस्ती तुटायची नाय..' एकाच वेळी 5 मित्रांनी मिळवली सरकारी नोकरी!
Photo Credit; instagram
Arrow
नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून एकत्र आलेल्या ५ मित्रांनी यशाचं शिखरं एकत्र गाठलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जीवनात योग्य वाट दाखवणारा मित्र जर लाभला तर सर्व काही मिळवता येतं हे या मित्रांनी दाखवून दिलंय.
Photo Credit; instagram
Arrow
आकाश बोढारे, अनिल बत्तीशे, राहुल पवार, राकेश निकम आणि शुभम निकम या ५ मित्रांनी लायब्ररीत दिवस रात्र एक करून अभ्यास करत एकमेकांना मार्गदर्शन केलं.
Photo Credit; instagram
Arrow
आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून त्यांनी घवघवीत यश संपादन केलं.
Photo Credit; instagram
Arrow
यातील एकाची निवड मंत्रालय क्लर्क किंवा PSI म्हणून होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तर एका मित्राची निवड मंत्रालयात (मुंबई) झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, आणखी दोन मित्रांची निवड क्लर्क आणि कर सहाय्यक म्हणून होणार आहे.
Gauri Pujan 2023 : गौराई घरी आणण्याची प्रथा काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
Cold Shower: थंड पाण्याने आंघोळ करताय? शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?