Photo Credit; instagram

Arrow

पावसाळ्यात कपडे सुकवण्याचं टेन्शन? 'या' 5 आहेत सोप्या Tips!

Photo Credit; instagram

Arrow

हवेतील ओलावा आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पावसाळ्यात कपडे सुकवणं कठीण होतं. पण असे आणखी उपाय आहेत ज्यामुळे आपण कपडे सहज सुकवू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊयात कपडे सुकवण्‍याच्‍या सोप्या ट्रिक्स, ज्यामुळे ओले कपडे काही मिनिटांत सुकतील.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात महत्वाची टीप म्हणजे कपडे ओले असल्यास ते सुकविण्यासाठी घाई करू नका. आधी ते काही मिनिटं कोरडे होऊद्यात यामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या घरात पंखा किंवा हीटर असल्यास, त्याजवळ ड्रायिंग रॅक ठेवा. एअरफ्लोमुळे कपडे लवकर सुकतील.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला कपडे लवकर सुकवायचे असतील तर तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता. हेअर ड्रायरला थंड सेटिंगमध्ये सेट करा आणि कपड्यांपासून 6 इंच दूर ठेवा. कपडे जास्त गरम होणार नाहीत याची काळजी घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्याकडे वेळ असल्यास, आपण इस्त्रीने ओले कपडे सुकवू शकतो. यामुळे सुरकुत्या दूर होतील आणि कपडेही कोरडे होतील.

Photo Credit; instagram

Arrow

हवेतील ओलाव्यामुळे कपडे सुकणे अधिक कठीण होऊ शकते. जर शक्य असेल तर तुमच्या घरात डिह्युमिडिफायर लावा. यामुळे कपडेही सुकतील.

खूपच बोल्ड! Gadar 2 मधील सनी देओलच्या सुनेची Liplock क्लिप व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा