Photo Credit; instagram

देशाचं नाव उंचावणाऱ्या Top 7 महिला IAS अधिकारी कोण?

Photo Credit; instagram

2001 बॅचच्या IAS अधिकारी स्मिता सभरवाल यांना "जनतेच्या अधिकारी" म्हणून ओळखले जाते.

Photo Credit; instagram

दुर्गा शक्ती नागपाल या उत्तरप्रदेश कॅडर 2010  बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या सध्या बांदा येथील जिल्हा दंडाधिकारी (DM) म्हणून तैनात आहेत.

Photo Credit; instagram

टीना दाबी 2015 मध्ये UPSC परीक्षेत अव्वल आल्या. त्यांनी 2018 पासून उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम केले. 

Photo Credit; instagram

सृष्टी जयंत देशमुख या 2018 बॅचच्या अधिकारी आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Photo Credit; instagram

प्रांजल पाटील ही महाराष्ट्रातील 2017 बॅचची भारतातील पहिली दृष्टिहीन महिला IAS अधिकारी आहे.

Photo Credit; instagram

1982 बॅचच्या निवृत्त IAS अधिकारी अरुणा सुंदरराजन यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांसह सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Photo Credit; instagram

अन्ना राजम मल्होत्रा या पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत. त्यांनी राजीव गांधींना ASIAD प्रकल्पात मदत केली होती.

पुढील वेब स्टोरी

टीना दाबींनंतर भारतातील सर्वात अ‍ॅक्टिव्ह महिला IAS अधिकारी कोण?

इथे क्लिक करा