Photo Credit; instagram

सकाळच्या 'या' 7 सवयींमुळे तुमचं वजन कमी होईल.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी फक्त योग्य आहार आणि व्यायामच नाही, तर रोजच्या सवयी देखील खूप महत्त्वाच्या आहेत.

Photo Credit; instagram

सकाळच्या वेळेचा योग्य वापर करून तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रवास सोपा करू शकता.

Photo Credit; instagram

चला जाणून घेऊया अशाच 7 सवयींबद्दल, ज्यांचा अवलंब करून तुम्ही वजन कमी करू शकता.

Photo Credit; instagram

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे चरबी जाळण्यास मदत करतं.

Photo Credit; instagram

संतुलित नाश्ता केल्यास, दिवसभर भूक नियंत्रणात राहते. प्रथिनं आणि फायबर युक्त नाश्ता वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

Photo Credit; instagram

सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमिन डी वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हे चयापचय वाढवण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

योगा , चालणे असो किंवा उच्च तीव्रतेचा व्यायाम असो, त्यामुळे  कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

याशिवाय रात्री 7-8 तासांची झोप घ्या. प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर कमी करा आणि सकाळच्या नियमित सवयी ठेवा.

पुढील वेब स्टोरी

मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?

इथे क्लिक करा