Photo Credit; instagram

जया किशोरींचे 'हे' 7 फोटो पाहून नक्कीच पडाल प्रेमात!

Photo Credit; instagram

जया किशोरी देशभरात श्रीमद भागवत गीतेचे पठण करतात. त्यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Photo Credit; instagram

यासोबतच जया किशोरी या मोटिव्हेशनल स्पीकरही आहेत.

Photo Credit; instagram

जया किशोरींचे लाखो चाहते आहेत जे त्यांच्या भजनाच्या आणि सौंदर्याच्या प्रेमात वेडे आहेत. 

Photo Credit; instagram

जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा असे आहे.

Photo Credit; instagram

त्यांच्या गुरूचे नाव गोविंद राम मिश्रा आहे. जया शर्मा यांना 'किशोरी' ही पदवी गुरुजींकडूनच मिळाली.

Photo Credit; instagram

जया किशोरी स्वत:ला एक सामान्य मुलगी मानतात आणि त्यांना संत म्हणणे आवडत नाही.

Photo Credit; instagram

त्या भगवान कृष्णाच्या निष्ठावंत भक्त आहेत. श्रीकृष्णाला जया त्यांचं पहिलं प्रेम मानतात.

पुढील वेब स्टोरी

करोडोंची कमाई पण, Salman Khan 1BHK मध्येच का राहतो?

इथे क्लिक करा