Photo Credit; instagram
Arrow
भारतातील 7 तरुण IPS अधिकारी; तुम्हाला किती जणांबद्दल माहितीयेत?
Photo Credit; instagram
Arrow
आयपीएस ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे. UPSC निकालांनुसार उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांच्या रँकिंगच्या आधारावर केली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी 22 वर्षीय सफीन हसन आहे ज्यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.
Photo Credit; instagram
Arrow
महिलांमध्ये IPS सुश्री भारतातील सर्वात तरुण महिला IPS अधिकारी ठरल्या.
Photo Credit; instagram
Arrow
IPS मेरीन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी 188 वा रँक मिळवला.
Photo Credit; instagram
Arrow
IPS नूरुल हे महाराष्ट्र केडरचे 2015 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पेदिती धात्री रेड्डी या तेलंगणा केडरच्या IPS अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
IPS दीपिका पाटील यांची विजयनगरम जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
IPS पूजा यादव या 2018 बॅचच्या IPS अधिकारी आहेत, त्यांनी UPSC परीक्षेत 174 वा क्रमांक मिळवला आहे.
Weight Loss: 'हे' 8 पदार्थ खा... तुम्हीच म्हणाल, एवढं वजन कमी झालं तरी कसं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत
Weight loss : सकाळच्या 'या' 7 सवयी, वजन कमी करण्याचा सोपा फंडा
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा
त्वचा कोरडी पडतेय? अशी घ्या काळजी, आरशासारखे चमकाल