Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...

Photo Credit; instagram

Arrow

मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे अनेकदा मोठे अपघात होतात तर, काहीवेळा लोकांसोबत गंमतीशीर गोष्टी घडतात.

Photo Credit; instagram

Arrow

सध्याच्या घडीला लोक जेवतानाही मोबाईल पाहणं मात्र सोडत नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक मुलगा नूडल्स खाताना मोबाईल पाहत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी एक गंमतीदार गोष्ट घडली. हा मुलगा नूडल्स खाताना मास्कच काढायला विसरला.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा या मुलाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा लोकांनी मजा घ्यायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने कमेंट करत लिहिले, 'मोबाईलमुळे झालं बाबू भय्या..'

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'हे विचित्र आहे की, हे सर्व घडल्यानंतरही त्याने मास्क काढला नाहीये.'

11 वर्षांचा मुलगा असलेल्या 'सुपरमॉम'ने ब्राउनी खाऊन कमी केलं 30 किलो वजन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा