Photo Credit; instagram
जया किशोरीसोबत स्टेजवरच तरुणाचं अश्लील कृत्य
Photo Credit; instagram
देशातील प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Photo Credit; instagram
त्यानंतर उत्तरप्रदेशच्या लखनऊ पोलिसांनी कारवाई केली आहे.
Photo Credit; instagram
पाठलाग करणे, अश्लील कृत्य आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली एका हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
हा आरोपी महाराष्ट्रातील असून त्याचं नाव दीपेश ठाकूरदास असं आहे. हजरतगंज पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Photo Credit; instagram
लखनऊमधील एका कार्यक्रमात जया किशोरी महिलांना टिप्स देण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली.
Photo Credit; instagram
जया किशोरीच्या मानलेल्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
Photo Credit; instagram
कार्यक्रमादरम्यान आरोपीने स्टेजवर चढून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता.
Photo Credit; instagram
यावेळी आरोपीने जया किशोरीला जीवे मारण्याची धमकीही दिली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काश्मिरमध्ये Sara Tendulkar करतेय खूप सारा एन्जॉय! पाहिलेत का फोटो?
इथे क्लिक करा
Related Stories
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल