Photo Credit; instagram
IAS टीना दाबींच्या आयुष्यात आला एक खास क्षण, पाहा Photo
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी यांचं सोशल मीडियावर लोकप्रिय आणि चर्चेत असणारं व्यक्तिमत्त्व आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. त्या त्यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोस्टही शेअर करत असतात.
Photo Credit; instagram
IAS टीना दाबींनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुलाला जन्म दिला. सध्या त्या प्रसूती रजेवर आहेत.
Photo Credit; instagram
16 मार्च रोजी टीना दाबी यांचा मुलगा निखिल 6 महिन्यांचा झाला. त्यांच्यासाठी हा क्षण खूप खास होता.
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी तरूणांसाठी प्रेरणा ठरतात. त्यांच्याकडे पाहून अनेकजण IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात.
Photo Credit; instagram
तरूणाईमध्ये टीना दाबींची चांगली फॅन फॉलोइंग आहे.
Photo Credit; instagram
नुकतच टीना दाबींची बहीण IAS रिया दाबी हिचं लग्न झालं.
Photo Credit; instagram
यावेळी टीना दाबी एथनिकल लुकमध्ये खूप सुंदर दिसत होत्या, त्यांच्या या लुकची प्रचंड चर्चा झाली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
नाश्त्याला पराठे खाऊन Shehnaaz Gill ने कसं केलं एवढं Weight Loss?
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत