Photo Credit; instagram

59 वर्षीय आमिरची मिस्ट्री गर्ल कोण आहे? बॉलिवूडशी कोणताही संबंध नाही, प्रेमसंबंध गुप्त ठेवले?

Photo Credit; instagram

प्रेमाला वय नसतं. दोन घटस्फोटांनंतर सुपरस्टार आमिर खान पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

अमिर खान सध्या बंगळुरूच्या एका मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे

Photo Credit; instagram

दोघंही सिरीयस रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जातंय. पिंकव्हिलाने आमिरच्या मिस्ट्री गर्लबद्दलची माहिती दिली आहे.

Photo Credit; instagram

आमिरच्या मिस्ट्री गर्लचं नाव गौरी आहे. विशेष म्हणजे तिचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही.

Photo Credit; instagram

गौरी ही बंगळुरूची रहिवासी आहे. आमिरला त्याचं हे नवीन नातं खाजगी ठेवायचं आहे.

Photo Credit; instagram

आमिरने 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. 2002 ला त्यांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

 2005 ला आमिरने किरण रावशी लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगा आहे. मात्र, 2021 मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.

पुढील वेब स्टोरी

आमिरच्या लेकाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले शाहरूख, सलमान...

इथे क्लिक करा