Photo Credit; instagram

शाहरुख खानने आर्यनच्या शोचा टीझर रिलीज करत 'माझ्या मुलांना प्रेम द्या असं आवाहन केलं.

Photo Credit; instagram

3 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सने काही खास टीझर प्रदर्शित केले. आर्यन खानचा शो देखील यामध्ये समाविष्ट आहे.

Photo Credit; instagram

टीझरमध्ये शाहरुख खान एका शोची जाहिरात करताना दिसतोय. मात्र, डायरेक्टरला ते आवडत नाही, तो कट-कट म्हणत राहतो.

Photo Credit; instagram

शाहरुख खान चिडतो आणि दिग्दर्शकावर भडकतो. शाहरूख शेवटचा टेक देतो, पण तरी डायरेक्टर रिटेक म्हणतो.

Photo Credit; instagram

संतापलेला शाहरूख खान तेव्हा डायरेक्टरवर चांगलाच भडकतो. तेव्हा समोर येतं की डायरेक्टर आर्यन आहे.

Photo Credit; instagram

नेटफ्लिक्सच्या या कार्यक्रमात, शाहरुखने त्याचा मुलगा आर्यनच्या पहिल्या प्रोजेक्टबद्दल प्रेक्षकांना एक खास विनंतीही केली.

Photo Credit; instagram

"माझ्या मुलाने पहिलं पाऊल उचललंय. मुलगी सुहाना देखील एक चित्रपट करत आहे."

Photo Credit; instagram

शाहरुख खान पुढे म्हणाला, "मी विनंती करेन की, तुम्ही मला दिलेल्या प्रेमाच्या 50 टक्के प्रेमही मुलांना दिलं तरी ते पुरेसं होईल."

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा