Photo Credit; instagram

आर्यन खानच्या नेटफ्लिक्स प्रोजेक्टची घोषणा झाली आहे. या वर्षी आर्यन दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्यास सज्ज आहे.

Photo Credit; instagram

सैफचा मुलगा इब्राहिम खानंही पदार्पण करणार. करण जोहरच्या 'नादानियां' चित्रपटात खुशी कपूरसोबत तो दिसणार.

Photo Credit; instagram

खुशी कपूर यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याचा 'लवयापा' हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय.

Photo Credit; instagram

श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरसोबत, आमिर खानचा मुलगा जुनैद खानही 'लवयापा' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.

Photo Credit; instagram

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनीही 'द आर्चीज' द्वारे पदार्पण केलंय.

Photo Credit; instagram

अगस्त्य नंदा सध्या दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या 'इक्किस' चित्रपटात काम करतोय. तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर येणार.

Photo Credit; instagram

अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया सुद्धा '21' चित्रपटातून  पदार्पण करणार. सिमरची अगस्त्यसोबतची जोडी चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

चंकी पांडेचा पुतण्या आणि अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे देखील या वर्षी पदार्पण करणार आहे.

Photo Credit; instagram

संजय कपूरची मुलगी शनाया कपूर 'आँखों की गुस्ताखियां' मध्ये दिसणार आहे.

पुढील वेब स्टोरी

Shahrukh Khan : लेकाचा पहिला प्रोजेक्ट, शाहरूख फॅन्सना काय म्हणाला?

इथे क्लिक करा