Photo Credit; instagram

'या' जन्म तारखेच्या मुली जोडीदाराला 'मिठीत' ठेवण्याऐवजी 'मुठीत' ठेवतात!

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रामध्ये असा दावा केला जातो की व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये दडलेली असतात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, जीवनचक्राच्या घटना जाणून घेण्यासाठी मूलांक क्रमांकाचा वापर केला जातो.

Photo Credit; instagram

ही मूलांक संख्या त्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज असते.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 2 असतो.

Photo Credit; instagram

या दिवशी जन्मलेल्या लोकांचा मूलांक चंद्राची संख्या मानली जाते.

Photo Credit; instagram

ही संख्या ग्लॅमरशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत हे लोक खूप आकर्षक असतात.  

Photo Credit; instagram

विशेष म्हणजे या मूलांकात शुक्राची शक्ती देखील आढळते.

Photo Credit; instagram

असे मानले जाते की अशा लोकांना कोणत्याही प्रयत्नाशिवाय प्रसिद्धी मिळते.

Photo Credit; instagram

मूलांक 2 च्या मुली खूप सुंदर असतात. आपल्या जोडीदाराला त्या मिठीत नाही तर मुठीत ठेवतात.

Photo Credit; instagram

क्रमांक 2 च्या मुली प्रेम आणि सौंदर्यात तज्ञ असू शकतात आणि कोणालाही संमोहित करू शकतात.

Photo Credit; instagram

हे पूर्णपणे ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

प्रचंड रोमान्स अन्... 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींची ही असते खासियत!

इथे क्लिक करा