Photo Credit; instagram
Numerology: 'या' मूलांकाच्या मुली आयुष्यात मिळवतात भरघोस यश!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांकाला फार महत्त्व आहे. यानुसार 1 ते 9 अंकापर्यंतचे ग्रह माणसाच्या जीवनावर परिणाम करतात.
Photo Credit; instagram
हे ग्रह या संख्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावरही प्रभाव टाकतात.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 2 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 आहे त्यांचा मूलांक 2 असतो.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 2 असलेल्या मुलींना आयुष्यात खूप यश मिळते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली ज्या घरामध्ये जातात त्या घराचे चित्र बदलतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींना त्यांच्या सासरमध्ये खूप मान मिळतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उन्हाळ्यातही दिसायचं असेल स्टायलिश तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर