Photo Credit; instagram

'या' मुली करतात 'शांतीत क्रांती', कारण त्यांचा मूलांकच...

Photo Credit; instagram

माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या घटना घडतात, ज्याचा त्यांच्या स्वभावावर परिणाम होतो.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार 8 मूलांक क्रमांक असलेल्या मुली अतिशय शांत, एकाग्र आणि निरागस स्वभावाच्या असतात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 8 असतो.

Photo Credit; instagram

8 व्या मूलांक क्रमांकाचा शासक ग्रह शनी आहे. हे  लोक शांत आणि एकाग्र स्वभावाचे असतात.  

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली त्यांच्या करिअरमध्ये हळूहळू यश मिळवतात.

Photo Credit; instagram

त्यांच्या कामात अनेकदा अडथळे येतात पण तरीही हे लोक कोणत्याही प्रकारच्या समस्येला घाबरत नाहीत.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली चांगलं शिक्षण घेतात पण त्यांना शिक्षणासाठी थोडा संघर्ष करावा लागतो.

Photo Credit; instagram

मूलांक 8 असलेल्या मुलींची आर्थिक स्थिती चांगली असते. त्या अजिबात फालतू खर्च करत नाहीत.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss: रात्री 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

इथे क्लिक करा