Photo Credit; instagram

Arrow

Kiara Advani वर्कआउटपूर्वी खाते 'ही' एक गोष्ट, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराच्या अभिनय कौशल्यासोबतच तिचा फिटनेस पाहून चाहते प्रभावित झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

कियारा तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्कआउटचे बरेच फोटो शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

फिटनेस राखण्यासाठी कियारा वर्कआऊटसोबतच तिच्या डाएटवरही खूप लक्ष देते.

Photo Credit; instagram

Arrow

कियाराच्या डाएटनुसार, ती वर्कआउटच्या आधी स्नॅक म्हणून सफरचंदसोबत पीनट बटर घेते.

Photo Credit; instagram

Arrow

सफरचंदासह पीनट बटर तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा देते.

Photo Credit; instagram

Arrow

सफरचंदमध्ये सहज पचण्याजोगे कर्बोदके असतात, जे वर्कआउट दरम्यान स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये असलेले फायबर वर्कआउट करताना एनर्जी लेव्हल अचानक कमी होण्यापासून आणि वाढण्यापासून रोखते.

Photo Credit; instagram

Arrow

शेंगदाण्यामध्ये असलेले प्रोटीन तीव्र व्यायामानंतर स्नायू मजबूत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

BB17 मधून विकी जैन पडला बाहेर; अंकिता लोखंडेची होती ही रिअ‍ॅक्शन...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा