Photo Credit facebook

Arrow

बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेला बसला धक्का, रूग्णालयातून शेअर केला व्हिडीओ, नेमकं काय घडलं?

Arrow

एक घटना अशी घडली आहे जिथे एका महिलेला बाळाला जन्म दिल्यानंतर धक्का बसला आहे. 

Arrow

महिलेने रूग्णालयातील बेडवरूनच एक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर शेअर केला. नंतर, तिने तिच्या बाळाच्या जन्माशी संबंधित कहाणी सांगितली.

Arrow

अ‍ॅलिस असं या महिलेचे नाव आहे. ती म्हणाली, 'माझ्या बाळाला पाहून मला आश्चर्य वाटलं कारण, त्याचे वजन 4 किलो 59 ग्रॅम आहे.'

Arrow

अ‍ॅलिसने हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पहिल्यांदा गर्भवती असून हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे.

Arrow

यामध्ये तिची नुकतीच जन्मलेली मुलगी दिसत आहे. तिला खूप वेदना झाल्या होत्या पण, त्याही नाहीशा झाल्या जेव्हा तिने मुलीला पाहिले.

Arrow

अ‍ॅलिस म्हणाली, 'मी मुलीच्या जन्मानंतर रडू लागली. कारण तिचे वजन 4 किलो होते.'

Arrow

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका महिलेनेही आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली, 'माझ्या बाळाचे वजन 5.6 किलो होते. मला तुझी व्यथा जाणवली.'

Gautam Gambhir: गौतम गंभीर चिडला, बोट दाखवून RCB च्या चाहत्यांची केली बोलती बंद!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा