Photo Credit; instagram

अभिषेकसाठी ऐश्वर्याची पोस्ट, शेअर केला लहाणपणाचा फोटो

Photo Credit; instagram

अभिषेक बच्चन त्याचा वाढदिवस साजरा करतोय. ऐश्वर्या रायने इंस्टाग्रामवर अभिषेकचा एक फोटो शेअर केलाय.

Photo Credit; instagram

अभिषेकचा हा बालपणीचा फोटो आहे. फार जास्त सक्रीय नसली तरी ऐश्वर्या काही खास पोस्ट शेअर करत असते.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याने लिहिलंय,तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यात आनंद, आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याने अभिषेकचा वाढदिवस कसा साजरा केला जातोय, हे मात्र दाखवलं नाही.

Photo Credit; instagram

अभिषेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबासोबत साजरा करणंच पसंत करतो.

Photo Credit; instagram

ऐश्वर्या आणि आराध्या दरवर्षी त्याच्यासाठी केक आणि फुलांची सजावट करतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे यंदाचा वाढदिवस अभिषेकसाठी कसा खास ठरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

पुढील वेब स्टोरी

 आमिर खान पुन्हा प्रेमात? कोण आहे बंगळुरूची ती तरूणी?

इथे क्लिक करा