Photo Credit; instagram

'ही' गोष्ट चरबीसोबत कोलेस्ट्रॉलही कमी करेल. 'अशी' आहे खाण्याची पद्धत...

Photo Credit; instagram

आजकाल बहुतेक लोकांना हायकोलेस्ट्रॉलची समस्या भेडसावतेय. चुकीच्या खाण्याच्या सवयी यासाठी कारणीभूत आहेत.

Photo Credit; instagram

 खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा नसा ब्लॉक होऊ लागतात. मेंदूपर्यंत पोहोचणारा रक्त प्रवाह कमी होतो.

Photo Credit; instagram

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

भारतात ओवा  रोजच्या स्वयंपाकातला मसाला आहे. याचं सेवन केल्यानं अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Photo Credit; instagram

खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ओवा खूप फायदेशीर ठरते. चला जाणून घेऊया ओव्याचे फायदे

Photo Credit; instagram

ओव्यामध्ये फायबर, प्रोटीन, फॅट असतं. तसंच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

Photo Credit; instagram

ओव्यामध्ये पॉलिफेनॉल, सॅपोनिन्स, ग्लायकोसाइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉल हे फायदेशीर घटक असतात.

Photo Credit; instagram

ओव्यामध्ये मुबलक प्रमाणात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतं.

Photo Credit; instagram

ओव्याचं पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये रेचक असते जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

दररोज एक ग्लास सेलेरीचे पाणी प्यायले तर तुम्ही तुमचे वजन सहज राखू शकता.

पुढील वेब स्टोरी

एका महिन्यात हवी सडपातळ कंबर, तर फक्त...

इथे क्लिक करा