Photo Credit; instagram
महिलांनो! दारु पिताय? इनफर्टिलिटीचा धोका वाढणार? जाणून घ्या सविस्तर
Photo Credit; instagram
अल्कोहोलचं सेवन एक सामान्य सवय बनली आहे. पण तुम्हाला माहितीय का, हे फर्टिलिटिवर प्रभाव पाडू शकतं.
Photo Credit; instagram
खूप मद्यपान केल्यानं पुरुष आणि महिला दोघांमध्येही इनफर्टिलिटिचा धोका वाढू शकतो.
Photo Credit; instagram
यामुळे हार्मोनल असंतुलन, स्पर्म काऊंट कमी होणं आणि ओवुलेशन संबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात.
Photo Credit; instagram
अल्कोहोलमुळे महिलांमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोनच्या प्रमाणावर प्रभाव पडू शकतो. अंडोत्सर्जनची समस्या येते.
Photo Credit; instagram
नियमितपणे दारू पिल्याने स्पर्म काऊंट आणि गतिशीलता प्रभावित होते. यामुळे फर्टिलिटी कमी होऊ शकते.
Photo Credit; instagram
खूप जास्त मद्यपान केल्याने ओवुलेशन सायकल अनियमित होऊ शकते. यामुळे गर्भधारणेत समस्या निर्माण होऊ शकते.
Photo Credit; instagram
PCOS सारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. दारूचं सेवन न केल्यानं फर्टिलिटीची समस्या निर्माण होत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उशिरा खाण्याची सवय आताच सोडा! रात्री 7 च्या आधी जेवण करा, मिळतात 'हे' फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद
दालचिनीच्या पाण्यात मिक्स करा 'ही' गोष्ट, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर