Photo Credit; instagram

पुष्पा 2 चा अभिनेता अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर चाहते प्रचंड संतापलेत.

Photo Credit; instagram

4 डिसेंबर रोजी झालेल्या एका घटनेमुळे ही कारवाई झाली आहे.

Photo Credit; instagram

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चा पहिला शो होता. त्यावेळी चेंगराचेंगरीमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

Photo Credit; instagram

अल्लू अर्जुनच्या अटक करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्याच्या हुडीवर 'फ्लावर नहीं, फायर हैं' हा डायलॉग प्रिंट केलेला दिसतोय.

Photo Credit; instagram

अल्लू अर्जुन अटकेपूर्वी स्टाइलमध्ये हातात चहाचा कप घेऊन उभा होता. हा सिन चांगलाच व्हायरल होतोय.

Photo Credit; instagram

दरम्यान, हैदराबादमध्ये झालेल्या अपघाताची माहिती मिळताच अल्लू अर्जुनने 25 लाखांची नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं.

Photo Credit; instagram

एकीकडे या प्रकरणी कारवाई करण्यात आली, तर दुसरीकडे चित्रपटाच्या कमाई रोज नवे रेकॉर्ड तोडते आहे.

Photo Credit; instagram

अल्लू अर्जुनच्या अटकेची चर्चा सध्या देशभर सुरू आहे.

Photo Credit; instagram

अटकेनंतर आता त्याच्यावर काय कारवाई होणार, तो कधी सुटणार यावर लक्ष आहे.

पुढील वेब स्टोरी

लोक काय म्हणतील याचं टेन्शन? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर

इथे क्लिक करा