Photo Credit; instagram

Arrow

Amogh Lila Prabhu : सॉफ्टवेअर इंजिनीअर ते संत… कसा होता प्रवास?

Photo Credit; instagram

Arrow

अमोघ लीला दास हे एक प्रसिद्ध नाव आणि सोशल मीडियाचा चर्चेत असणारा चेहरा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कारण त्यांचे प्रेरक आणि भक्तीपूर्ण व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

अमोघ लीला दास यांचं खरं नाव आशिष अरोरा आहे. ते एक आध्यात्मिक नेते, इस्कॉन मंदिर व्दारका (दिल्ली) चे उपाध्यक्ष, युवा समुपदेशक, प्रेरक वक्ता आणि संत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अमोघ लीला दास हे सॉफ्टवेअर इंजिनिअर होते आणि त्यांनी संत होण्यासाठी नोकरी सोडली.

Photo Credit; instagram

Arrow

अमोघ लीला दास सॉफ्टवेअर इंजिनीअरची मोठ्या पगाराची नोकरी सोडून संत आणि ब्रह्मचारी का बनले? याबाबत त्यांनी मुलाखतीत सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

अमोघ लीला दास यांनी मुलाखतीत सांगितले, 'मी 2000 मध्ये भक्त बनलो होतो पण मी 2010 मध्ये ब्रह्मचार्य स्वीकारले.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी गेली 22 वर्ष कृष्णाची भक्ती करत आहे. मला पहिल्या दिवसापासून वाटत होते की मी खूप पैसे कमवेन आणि गरिबांना मदत करेन.'

Photo Credit; instagram

Arrow

अमोघ लीला दास पुढे म्हणाले,'जेव्हा मी भगवद्गीता वाचली तेव्हा मला वाटले की लोक शरीरापेक्षा मनाने अधिक कमकुवत असतात.'

Photo Credit; instagram

Arrow

'मग मी माझे ध्येय बदलले आणि लोकांचे मन बदलण्याचा निर्णय घेतला आणि मी संत झालो.'

CSK चा धुरंदर खेळाडू चढला बोहल्यावर, शाळेतल्या क्रशसोबत झाला साखरपुडा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा