Photo Credit; instagram

Arrow

लाल साडी, कपाळावर टिकली; अमृता फडणवीसांनी शेअर केले फोटो

Arrow

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.

Arrow

संगीत, कला या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या विशेष रस आहे. अशा कार्यक्रमांचे फोटोही त्या शेअर करतात. 

Arrow

अलिकडेच प्रताप सरनाईक फाऊंडेशनद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

Arrow

अलिकडेच प्रताप सरनाईक फाऊंडेशनद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

Arrow

या कार्यक्रमातील अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. 

Arrow

लाल साडी, कपाळावर लालबुंद टिकली असा पेहराव करून अमृता फडणवीस या कार्यक्रमाला हजर होत्या. 

Arrow

लाल साडी, कपाळावर लालबुंद टिकली असा पेहराव करून अमृता फडणवीस या कार्यक्रमाला हजर होत्या. 

IAS सृष्टी देशमुख पतीसह कुठे फिरतेय, खास फोटो केले शेअर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा