Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अशा बनल्या Style आयकॉन!
Photo Credit; instagram
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक यशस्वी बँकर तर आहेतच. पण याशिवाय त्या आता स्टाइल आयकॉन देखील बनल्या आहेत.
Photo Credit; instagram
कॅलिफोर्नियातील एका चॅरिटी म्युझिकल कॉन्सर्टमध्ये अमृता फडणवीस या काळ्या कलरच्या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत होत्या.
Photo Credit; instagram
यावेळी अमृता फडणवीसा्ंनी पांढऱ्या रंगाचा फॉर्मल सूट (ब्लेझर, फॉर्मल पॅन्ट आणि काळा शर्ट) घातलेला. ज्यामध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या.
Photo Credit; instagram
एका कार्यक्रमादरम्यान, अमृता फडणवीसांनी ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या एका आकर्षक ड्रेसमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. हा लूकही त्यांनी चांगला कॅरी केला होता.
Photo Credit; instagram
अमृता फडणवीस अतिशय स्टायलिश असल्याचे दिसून आले आहेत. या फोटोमध्येही आपल्याला त्या फुल स्लीव्हज, लाँग इव्हनिंग फ्रिल आणि डीप नेकलाइन असलेल्या गाऊनमध्ये पाहायला मिळतात.
Photo Credit; instagram
अमृता या प्रशिक्षित गायिका आहेत त्या अनेकदा स्टेज शो आणि कॉन्सर्टही करतात.. अशाच एका कॉन्सर्टमध्ये अमृता या काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसल्या होत्या.
Photo Credit; instagram
अमृताने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणीही गायली आहेत. एका गाण्याच्या कार्यक्रमादरम्यान त्या पांढऱ्या रंगाच्या सिंड्रेला स्टाइल गाऊनमध्ये दिसून आल्या होत्या.