Photo Credit; instagram
Ambani च्या घरी लगीन घाई! लग्नाआधीच्या विधीचे फोटो व्हायरल
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. 12 जुलै रोजी ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
Photo Credit; instagram
आज अंबानी कुटुंबात मामेरूचा महत्त्वाचा विधी पार पडत आहे.
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.
Photo Credit; instagram
आज मामेरू सोहळ्यानिमित्त, मुकेश अंबानी नातवांसह गेटवर पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले.
Photo Credit; instagram
यापूर्वी अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग फंक्शन्सही आयोजित केले होते. आज अंबानी कुटुंबीयांच्या घरी मामेरू विधी पार पडला.
Photo Credit; instagram
या विधीमध्ये नीता अंबानी आपल्या आई आणि वहिनींना मिठाई खाऊ घालताना दिसल्या.
Photo Credit; instagram
तर ईशा अंबानी नारंगी रंगाच्या लेहेंग्यात दिसल्या. त्याच वेळी, राधिका मर्चंट आणि श्लोका अंबानी देखील केशरी रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होत्या.
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हाच नवरा पाहिजे... 'या' मुलांशी लग्न करण्याचे तरुणींचे असते स्वप्न?
इथे क्लिक करा
Related Stories
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा