Photo Credit; instagram
लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिता गर्भवती? आनंदाची बातमी ऐकून नवरा आश्चर्यचकित
Photo Credit; instagram
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने 2021 मध्ये विकी जैनशी लग्न केलं. दोघं सध्या लाफ्टर शेफ सीझन 2 च्या सेटवर आहेत.
Photo Credit; instagram
अंकिताच्या प्रेग्नंसीबद्दल एक मोठा खुलासा करण्यात आलाय. यामुळे विकी जैनला धक्का बसला. भारती मात्र, तुफान नाचत होती.
Photo Credit; instagram
अंकिताच्या प्रेग्नेंसीची घोषणा कुकिंग शोमध्ये करण्यात आली. त्यानंतर या शोच्या सेटवर उत्सवाचं वातावरण होतं.
Photo Credit; instagram
कृष्ण अभिषेक म्हणाला, चांकू-मांकूचा डंकू आज येतोय. पण विकीची रिअॅक्शन वेगळीच होती...
Photo Credit; instagram
नंतर कळलं की, हा फक्त शोमधला एक सिन होता. जिथे या दोघांशी मस्करी करण्यात आली.
Photo Credit; instagram
पण चाहते आता अंकिताकडून आनंदाची बातमी मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Photo Credit; instagram
बिग बॉसमध्ये आलेल्या या जोडप्याला चांगलं प्रेम मिळालं होतं. त्यांच्या केमिस्ट्रीची तेव्हाही चर्चा झाली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पतीसोबत रोमॅन्टिक झाली सपना चौधरी, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम!
इथे क्लिक करा
Related Stories
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Health : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असलेल्यांसाठी 'हा' उपाय फायदेशीर
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा