बिग बॉस सिझन 17 संपलं आहे. शोमध्ये, अंकिता लोखंडे तिच्या पतीबद्दल खूप इनसिक्युअर आणि पजेसिव्ह दिसली.
Photo Credit; instagram
अंकिताला तिचा पती विकी जैन शोमध्ये कोणत्याही मुलीशी बोललेला पसंत नव्हता. मात्र, आता या शोमधून बाहेर पडल्यानंतर ती स्वतःच दुसऱ्यासोबत कम्फर्टेबल होताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
बिग बॉस 17 चा स्पर्धक नावेद सोलने अंकिता लोखंडेसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता त्याच्यासोबत रोमँन्स करताना आणि त्याच्या जवळ जाताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
व्हिडीओमध्ये गाणे वाजत आहे. या गाण्यावर अंकिता कधी नावेदला मिठी मारत आहे तर कधी त्याला किस डान्स करत आहे.
Photo Credit; instagram
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स अंकितावर खूश नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, जर विक्की जैनने असं करून व्हिडीओ पोस्ट केला असता तर ट्रोल झाला असता.
Photo Credit; instagram
एका यूजरने लिहिले, 'आता विकीने असं काही केलं असतं तर तिला वेड लागलं असतं.'
Photo Credit; instagram
दुसऱ्या युजरने लिहिलं, 'हे तुम्ही स्वतः केलं तर बरे होईल. विकीने केले तर वुमनलायझर.'
Photo Credit; instagram
अंकिता बिग बॉस 17 मध्ये चौथी रनर अप होती. मुनव्वर फारुकी या शोचा विजेता ठरला. शोमधून बाहेर पडल्यापासून अंकिता लोखंडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.