Photo Credit; instagram

'हे' आहेत काजू-बदामापेक्षाही पावरफूल ड्रायफ्रूट्स! हृदयासाठी फायदेशीर, हाडंही होतील मजबूत

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. स्वादीष्ट तर असतातच पण ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

Photo Credit; instagram

जर्दाळूला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलं आणि सकाळी याचं सेवन केलं तर अनेक आजारांच्या समस्यांपासून सुटका होईल.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. याच्या सेवनामुळे अॅनिमियाच्या समस्येपासून तुम्हाला दिलासा मिळू शकतो.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये फायबरही चांगल्या प्रमाणात असतं. मेटाबोलिजम वेगाने बूस्ट होतं. वजन कमी करण्यासाठीही फायदा होतो.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, प्रोटिन, कॅल्शियम, मिनरल, फायबर, आयर्न असतं. ज्यामुळे शरीर मजबूत बनतं.

Photo Credit; instagram

जर्दाळूमध्ये व्हिटॅमीन ए आणि बीटा कॅरोटीन असतं. याच्या सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगलं राहतं.

Photo Credit; instagram

जर्दाळू कॅल्शियमचा एक चांगला सोर्स आहे. याच्या सेवनामुळे हाडे लोखंडासारखी मजबूत होतात. 

पुढील वेब स्टोरी

महाकुंभमेळ्यात दिसली सर्वात सुंदर साध्वी! कोणाची शिष्य आहे?

इथे क्लिक करा