Photo Credit; instagram

करोडपती युट्यूबर अरमान मलिक तिसऱ्यांदा लग्न करणार?

Photo Credit; instagram

'4 मुलांची आई' होणार वधू? कृतिका म्हणाली- माझा नवरा तयार आहे...

Photo Credit; instagram

अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. त्याच्या दोन लग्नांवरुन अनेकदा ट्रोल होतो.

Photo Credit; instagram

आता अरमान मलिक तिसऱ्यांदा लग्न करण्याचा विचारात आहे.  कारण अरमानची दुसरी पत्नी कृतिकाच तसं म्हणाली...

Photo Credit; instagram

कृतिका मलिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती लग्नाच्या पोशाखात दिसतेय.

Photo Credit; instagram

कृतिका म्हणाली, असं अजिबात म्हणू नका की, तुला लाज वाटत नाही का...

Photo Credit; instagram

पण आनंद लूटण्यासाठी, वधू बनण्यासाठी कोणतंही वय नसते. तुम्ही कधीही लग्न करू शकता. 

Photo Credit; instagram

कृतिका पुढे म्हणाली, मी अरमानला सांगितलंय की, आपण तिसऱ्यांदा लग्न करू. तो तयार आहे.

Photo Credit; instagram

कृतिकाने तिच्या तिसऱ्या लग्नाबद्दल केलेली ही फक्त एक मस्करी असल्याचंही तिने सांगितलं. मात्र, ती ट्रोल झाली.

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर लावली आग! कमेंट्सचा होतोय वर्षाव

इथे क्लिक करा