Photo Credit; instagram

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली.यात राज्यातील दिग्गजांचा सहभाग आहे.

Photo Credit; instagram

महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनाही पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला आहे.

Photo Credit; instagram

अशोक सराफ यांचे चित्रपट पाहत पाहत एक पिढी मोठी झाली. तरूण पिढीलाही त्यांच्या कामाचं मोठं कौतुक आहे.

Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरदार अधिराज्य गाजवलं आहे.

Photo Credit; instagram

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला.

Photo Credit; instagram

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याचा मला मोठा आनंद झाला. आम्ही आभारी आहोत.

Photo Credit; instagram

"हा सन्मान फक्त अशोर सराफ यांचा नाहीये, तर राज्यातील प्रत्येक प्रेक्षकाचा सन्मान आहे."

पुढील वेब स्टोरी

सौंदर्याची खाणच! 51 व्या वर्षातही ऐश्वर्या राय एवढी सुंदर का दिसते? जाणून घ्या कारण

इथे क्लिक करा