Photo Credit; instagram

Astro Tips : 'या' मूली प्रेमात कधीच कोणाला फसवत नाहीत!

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, मूलांकावरून माणसाच्या जीवनाविषयीच्या अनेक गोष्टी कळतात.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक 2 असणाऱ्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

मूलांक 2 च्या मुली त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक क्रमांक 2 असेल.

Photo Credit; instagram

या लोकांना चंद्रापासून जास्त ऊर्जा मिळते. 

Photo Credit; instagram

असे लोक मनाने खूप हळवे असतात, त्यामुळे हे लोक जास्त भावनिक असतात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूळ क्रमांक 2 असलेले लोक खूप हुशारही असतात. 

Photo Credit; instagram

हे लोक बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी ठरतात.

Photo Credit; instagram

मूलांक 2 असलेले लोक प्रेमात त्यांच्या पार्टनरला कधीही फसवत नाहीत. 

पुढील वेब स्टोरी

दिवसभर ताजेतवाने आणि स्फुर्तीदायी राहण्यासाठी सद्गुरूंच्या खास टिप्स!

इथे क्लिक करा