Photo Credit; instagram

लक्ष्मीच्या पावलांनी... 'या' तारखेला मुलींचा जन्म म्हणजे भाग्यच!

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्राचा उपयोग मुलगा किंवा मुलगी यांच्या स्वभावाचा अंदाज लावण्यासाठी केला जातो.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, जन्मतारखेची बेरीज ही मूलांक संख्या असते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार 3 मूलांक क्रमांकाचे लोक खूप भाग्यवान असतात.

Photo Credit; instagram

अशा स्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 3 असते.

Photo Credit; instagram

या राशीचा स्वामी बृहस्पति असल्यामुळे हे लोक जीवनात खूप आनंदी आणि भाग्यवान राहतात.

Photo Credit; instagram

या मूलांक असलेल्या मुलींचे पाऊलही कुटुंबासाठी खूप शुभ असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुलींना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कशा हाताळायच्या हे चांगलच माहीत असतं.

Photo Credit; instagram

3 मूलांक असलेल्या मुलींशी लग्न केल्यानंतर पतीचे नशीब चमकते.

पुढील वेब स्टोरी

डीप नेक ड्रेस अन्... Disha Patani च्या नव्या लुकने केला कहर!

इथे क्लिक करा