Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली सासरच्यांना ठेवतात सुखी बदलतात नशीब!
Photo Credit; instagram
एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित माहितीचे उत्तर ज्योतिषशास्त्रातून मिळते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे लव्ह लाईफ, करिअर यासह सर्व माहिती दडलेली असते.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या व्यक्तीच्या जन्मतारीखांच्या बेरजेच्या आधारे मोजली जाते.
Photo Credit; instagram
उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 18 मार्च रोजी झाला असेल, तर तुमचा मूलांक क्रमांक 9 असेल.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार मूलांक 3 असलेल्या मुलींमध्ये काहीतरी खास असते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की या 3 तारखेला जन्मलेल्या मुली खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
त्यामुळे त्यांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
Photo Credit; instagram
अशा मुलींचे आयुष्य सुख-सुविधांमध्ये व्यतीत होते.
Photo Credit; instagram
3 क्रमांक असलेल्या मुलींचे जीवन खूप शांत असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जया किशोरीला आवडतो 'हा' स्मार्टफोन; लेटेस्ट मॉडल येताच लगेच करते बुक
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात